Job 31:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
का? कारण लैंगिक पाप लज्जास्पद आहे. या पापाला शिक्षा झालीच पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण हे दुष्कर्म आहे; हा न्यायाधीशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ते तर खूपच दुष्ट, आणि दंडास पात्र असे पाप आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल; खरोखर या न्यायधिशांनी शिक्षा करावी असे हे दुष्टकृत्य आहे.