Job 31:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी जन्मभर पोरक्यांचा बाप बनलो. मी विधवांची काळजी वाहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(माझ्या बाळपणापासून बापाकडे जसा मुलगा तसा तो माझ्याजवळ लहानाचा मोठा झाला आहे, लहानपणापासून मी विधवेचा सांभाळ करीत आलो आहे.)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु माझ्या तारुण्याच्या दिवसांपासून पित्याने करावे तसे मी त्यांचे पोषण केले, आणि माझ्या जन्मापासून मी विधवांचे मार्गदर्शन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत) आणि मी विधवांची काळजी लहाणपणापासुन वाहीली आहे.