Job 31:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अथवा कोणी वस्त्रावाचून मरत आहे, कोणा दरिद्र्यास पांघरूण नाही हे पाहून,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जर कोणाला वस्‍त्राविना, आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.