Job 31:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी चकाकत्या सूर्यांची सुंदर चंद्राची कधीच पूजा केली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर सूर्याला प्रकाशताना पाहून, चंद्राला थाटाने भ्रमण करताना पाहून,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर आकाशात तळपणार्या सूर्याकडे पाहून, अथवा वैभवशाली वाटेने जाणार्या चंद्राकडे पाहून,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून,