Job 31:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सूर्य, चंद्राची पूजा करण्याइतका मूर्ख मी कधीच नव्हतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे मन गुप्तपणे मोहित झाले असते, आणि आपल्या हाताचे चुंबन घेऊन मी त्यांना नमन केले असते,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे अंतःकरण गुप्तपणे मोहित झाले असेल, आणि आपल्या हाताच्या चुंबनांने मी त्यांची उपासना केली असेन,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर