Job 31:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर हाही न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकाच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, कारण याप्रकारे सर्वोच्च परमेश्वराशी माझे अविश्वासूपण असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.