Job 32:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा कृपा करुन माझे ऐका! मी तुम्हांला माझे विचार सांगतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता मी म्हणतो की माझे ऐका; मीही आपले मत सांगतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका; मी सुद्धा मला जे माहीत आहे ते सांगतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी देखील माझे ज्ञान तुम्हास सांगेन.