Job 32:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुमचे बोलणे संपेपर्यंत धीर धरला. तुम्ही ईयोबला जी उत्तरे दिलीत ती मी ऐकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही काही समर्पक उत्तरे शोधून काढाल ह्या आशेने मी तुमचे भाषण ऐकत राहिलो, तुमचे मुद्दे मी लक्षपूर्वक श्रवण केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही बोलत असता, मी प्रतीक्षा करीत बसलो, जेव्हा तुम्हाला शब्द अपुरे पडत होते; तेव्हा तुमचे ते तर्कवाद मी ऐकले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली, जेव्हा तुम्ही काय बोलावे हे विचार करीत असता, मी तुमचे वादविवाद ऐकले आहेत.