Job 32:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही ज्या गोष्टी संगितल्या त्या मी लक्षपूर्वक ऐकल्या. तुमच्या पैकी कुणीही ईयोबवर टीका केली नाही. तुमच्यापैकी एकनेही त्याच्या मुद्यांना उत्तरे दिली नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमचे बोलणे मन लावून ऐकले; तो पाहा, तुमच्यांतल्या कोणीही ईयोबाच्या पक्षाचे खंडण केले नाही. कोणी त्याला समर्पक उत्तर दिले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले. परंतु तुमच्यातील एकानेही इय्योबाला चुकीचे असे सिध्‍द केले नाही; तुमच्यापैकी कोणीही त्याच्या वादास प्रत्युत्तर केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खरे पाहता, मी तुझ्याकडे लक्ष लावले, परंतू, पाहा, तुमच्यापैकी असा कोणीही नाही का जो ईयोबाला समजावेल किंवा त्याच्या शब्दांना प्रतीसाद देईल.