Job 32:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवच त्याचे खंडण करील, मनुष्याच्याने होणार नाही, इतके ज्ञान त्याच्या ठायी आम्हांला आढळून आले आहे असे म्हणू नका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘आम्हाला ज्ञान सापडले आहे’ असे म्हणू नका; ‘परमेश्वराने त्याचे खंडन करावे, मनुष्याने नव्हे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको! देव ईयोबाला हरवील, मर्त्य मनुष्य हे करू शकत नाही.