Job 32:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोबने त्याचे मुद्दे माझ्यासामोर मांडले नाहीत. म्हणून तुम्ही तिघांनी ज्या मुद्यांचा उपयोग केला त्यांचा उपयोग मी करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्याने माझ्यावर वादाचा मोर्चा फिरवला नाही; तुमचे शब्द घेऊन मी त्यांना उत्तर देणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इय्योबाने माझ्याविरुद्ध शब्द लढवले नाहीत, आणि तुमच्या वादांच्‍या साहाय्याने मी त्याला उत्तर देणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईयोबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत, म्हणून मी तुमच्या शब्दांनी त्यास उत्तर देणार नाही.