Job 32:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून आता मी तुला माझे उत्तर देतो. होय मला काय वाटते ते मी तुला आता सांगतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीही माझ्यातर्फे बोलतो, माझे मत प्रकट करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी देखील माझे म्हणणे सादर करेन; मला जे माहीत आहे ते मी सुध्दा सांगेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल, मी माझे ज्ञान त्यांना शिकवीन.