Job 32:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मला इतके काही सांगायचे आहे की मी आता फूटून जाईन की काय असे वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या मनात शब्दांची गर्दी झाली आहे. माझा अंतरात्मा मला स्फूर्ती देत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण माझ्याकडे भरपूर शब्द आहेत, आणि माझ्या आत माझा आत्मा मला बोलावयास भाग पाडत आहे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत, माझा आत्मा मला स्फुर्ती देत आहे.