Job 32:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी द्राक्षरसाच्या न फोडलेल्या बाटलीसारखा आहे. द्राक्षरसाच्या नव्या बुधल्याप्रमाणे मी फुटण्याच्या बेतात आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, माझे अंतर्याम बंद करून ठेवलेल्या द्राक्षारसाप्रमाणे झाले आहे, नव्या द्राक्षारसाच्या बुधल्यांप्रमाणे ते फुटायला आले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या द्राक्षारसा समान, नवीन बुधला जो फुटायला आला आहे, त्यासारखा मी झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे, नवीन द्राक्षरसाच्या बूधल्याप्रणाणे ते फुटण्यास आले आहे.