Job 32:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मला बोललेच पाहिजे तरच मला बरे वाटेल. मी बोलले पाहिजे आणि ईयोबच्या मुद्यांना उत्तरे दिली पाहिजेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी बोललो तरच मला चैन पडेल. मी आपले तोंड उघडीन, उत्तर देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला आराम मिळावा म्हणून मी बोलणारच; उत्तर देण्यासाठी मी माझे मुख उघडलेच पाहिजे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी बोललो तर मला बरे वाटेल, मी माझे ओठ उघडेल आणि उत्तर देईल.