Job 32:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी इतर कुणाला वागवतो त्याप्रमाणे ईयोबला वागवले पाहिजे. मी त्याच्याशी उगीचच चांगले बोलायचा प्रयत्न करणार नाही. मला जे बोलायला हवे तेच मी बोलेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत करणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पक्षपात करणार नाही, ना मी कोणा मनुष्याची उगीच प्रशंसा करणार;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी कोणाची बाजू घेणार नाही, किंवा कोणत्याही मनुष्यांनी खुशामत करणार नाही.