Job 32:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकापेक्षा दुसऱ्याला अधिक चांगले वागवणे मला शक्य नाही. मी जर असे केले तर देव मला शिक्षा करेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खुशामत करण्याचे मला ठाऊक नाही, असेल तर माझा उत्पन्नकर्ता मला तत्काळ घेऊन जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो, तर माझा निर्माणकर्ता मला लवकरच घेऊन जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खुशामत कशी करावी ते मला माहीती नाही, जर मी तसे केले असेल तर, माझा निर्माता मला लवकर घेवून जाईल.