Job 32:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीहू तिथे सगळ्यांत लहान होता. म्हणून तो सगळ्यांचे बोलणे संपेपर्यत थांबला. नंतर आपण बोलायला सुरुवात करावी असे त्याला वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते वयाने मोठे होते म्हणून अलीहू ईयोबाशी भाषण करायला मिळेपर्यंत थांबला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलीहूने ईयोबास बोलण्यास वाट पाहिली.