Job 32:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला: “मी खूप तरुण आहे आणि तुम्ही वृध्द आहात. म्हणून तुम्हाला काही सांगायला मी घाबरत होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग बरखेल बूजी ह्याचा पुत्र अलीहू ह्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “मी अल्पवयी आहे व तुम्ही वयोवृद्ध आहात; म्हणून मी मुरवत धरली; आपले मत तुमच्यापुढे प्रकट करण्यास मी कचरलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला: “मी वयाने लहान आहे, व आपण वयोवृद्ध आहात; म्हणूनच मी घाबरलो, आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला, मी तरूण आहे व तुम्ही वृद्ध आहात. म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिम्मत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही.