Job 32:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी माझ्याशीच विचार केला, ‘वृध्दांनी आधी बोलायला पाहिजे. वृध्द खूप वर्ष जगलेले असतात, त्यामुळे ते खूप गोष्टी शिकलेले असतात.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला वाटले, जास्त दिवस पाहिलेल्यांनी भाषण करावे, बहुत वर्षे घालवलेल्यांनी अक्कल सांगावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे; प्रौढ असलेल्यांनी ज्ञान शिकवावे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहीजे, जास्त वर्ष घातलेल्यांनी ज्ञान शिकवावे.