Job 33:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, आता माझ्याकडे लक्ष दे. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता हे ईयोबा, माझे भाषण श्रवण कर. माझे सगळे बोलणे ऐकून घे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु आता हे इय्योबा, माझे शब्द ऐक; मी जे बोलणार आहे त्या सर्वाकडे लक्ष दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.