Job 33:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी काही चूक केली नाही तरीही देव माझ्याविरुध्द आहे. देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, देव कसा माझ्याविरुद्ध निमित्त शोधतो; तो मला शत्रू गणतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी देखील परमेश्वराला माझ्यात दोष सापडला आहे; आणि ते मला त्यांचा शत्रू मानतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.