Job 33:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले. देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो माझे पाय खोड्यात घालतो; तो माझ्या सगळ्या चालचालणुकीवर नजर ठेवतो.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात; आणि माझ्या सर्व मार्गावर कडक नजर ठेवतात.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’