Job 33:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परंतु ईयोब, तू या बाबतीत चुकतो आहेस. आणि तुझी चूक मी सिध्द करुन दाखवेन. का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, मी तुला ह्याचे उत्तर देतो; हे तुझे बोलणे यथार्थ नाही; कारण देव मानवाहून थोर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु मी तुला सांगतो, याबाबतीत तू चुकतोस, कारण परमेश्वर कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.