Job 33:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव लोकांना मृत्युलोकात जाण्यापासून वाचविण्यासाठी ताकीद देत असतो. देव हे सारे माणसाला नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्याचा जीव गर्तेपासून राखतो. शस्त्राने होणार्‍या नाशापासून त्याचा जीव वाचवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खड्ड्यात पडण्यापासून आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.