Job 33:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“किंवा एखाद्याला देवाचा आवाज तेव्हा ऐकू येईल जेव्हा तो देवाने केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल. देव त्याला दु:ख देऊन ताकीद देत असतो. तो माणूस वेदनेने इतका तळमळत असतो की त्याची सगळी हाडे दुखतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणाला अशी शिक्षा होते की तो क्लेश भोगत बिछान्यावर लोळत राहतो; त्याच्या हाडांची एकसारखी तडफड चालते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“किंवा काहींना वेदनादायक बिछान्यावर त्यांच्या हाडांमध्ये सततच्‍या क्लेशाने शासन होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात.