Job 33:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी आता बोलायला तयार झालो आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, आता मी आपले तोंड उघडले आहे; माझी जीभ माझ्या तोंडात हलू लागली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी बोलायला माझे मुख उघडत आहे; माझे शब्द माझ्या जिभेच्या टोकावर आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे.