Job 33:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे दिसतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा देह गळून तो दिसतो न दिसतोसा होतो; त्याची हाडे पूर्वी दिसत नसत, ती बाहेर येतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे मांस दिसेनासे होते, आणि त्यांची लपलेली हाडे आता बाहेर लटकलेली दिसतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.