Job 33:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो मृत्यूलोकंाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेवटी तो गर्तेजवळ जाऊन ठेपतो, त्याचे जीवन नाश करणार्‍यांच्या तावडीत जाते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्यांच्या कबरेजवळ पोहोचतात, आणि त्यांचे जीवन मृतांच्या ठिकाणाकडे जाऊन ठेपते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.