Job 33:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“देवाजवळ हजारो देवदूत असतात. कदिचित् त्यांच्याच पैकी एखादा त्या माणसावर लक्ष ठेवून असेल. तोच देवदूत त्याच्याबद्दल बोलेल आणि त्याच्या चांगल्या कृत्यांबद्दल सांगेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्याला सन्मार्ग दाखवणारा हजारांत एक असा कोणी मध्यस्थ दिव्यदूत त्याला आढळला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही त्यांच्या बाजूला जर एखादा दूत, हजारांमधला कोणी एक मनुष्य निरोप्या असला, जो न्यायी जीवन कसे जगावे याविषयी सांगण्यासाठी पाठविलेला असला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा.