Job 33:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर त्या माणसाचे शरीर पुन: तरुण आणि जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा होता तसाच पुन्हा होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याचे शरीर बालकाच्या शरीरापेक्षा टवटवीत होते; त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लहान लेकराप्रमाणे त्यांचे मांस पुन्हा भरून येवो; तरुणपणाच्या दिवसांप्रमाणे त्यांची पुनर्रचना होवो’;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल.