Job 33:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो गाणी गाऊन लोकांना म्हणतो, ‘मी पाप केले होते; मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्चित्त मला मिळाले नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील, ‘मी पाप केले होते, जे सरळ ते मी विकृत केले, परंतु ज्यास मी पात्र होतो ते मला मिळाले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.