Job 33:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे अंत:करण प्रामाणिक आहे. म्हणून मी प्रामाणिक शब्दच बोलेन. मला जे माहीत आहे त्याबद्दल मी सत्य तेच सांगेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या मनातले विचार जसेच्या तसे माझ्या शब्दांनी प्रकट होणार; माझ्या वाचेने प्रकट होणारे ज्ञान माझ्या तोंडून निष्कपटपणे निघणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे शब्द सरळ हृदयातून येतात; माझे ओठ जे मला माहीत आहे तेच खरेपणाने बोलतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील, माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील.