Job 33:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ईयोबा, कान देऊन माझे ऐक; उगा राहा, मला बोलू दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक; तू शांत राहा आणि मी बोलेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.