Job 33:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण ईयोब, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला काही उत्तर द्यायचे असेल तर ते दे; बोल, कारण तुला निर्दोष ठरवायची माझी इच्छा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुला काही बोलायचे असेल तर मला उत्तर दे; बोल, कारण तुझे समर्थन मी करावे असे मला वाटते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.