Job 33:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, माझे बोलणे ऐक आणि तुला शक्य झाले तर मला उत्तर दे. माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला उत्तर देता येईल तर दे; सिद्ध हो, माझ्यापुढे उभा राहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला उत्तर देता येत असेल, तर मला उत्तर दे; ऊठ आणि तुझा खटला माझ्यासमोर चालव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.