Job 33:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण ईयोब, तू जे बोललास ते मी ऐकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे बोलणे माझ्या कानी पडले, तुझे शब्द मी ऐकले, ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुला असे बोलताना मी ऐकले आहे— हेच शब्द मी ऐकले आहेत—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला,