Job 34:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे सत्य आहे देव कधीही चुकत नाही, सर्वशक्तिमान देव नेहमीच न्याची असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव नि:संशय काही वाईट करीत नाही, सर्वसमर्थ प्रभू विपरीत न्याय करीत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर चूक करतील, किंवा सर्वसमर्थ न्याय विपरीत करतील हे अकल्पनीय आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही, तो सर्वशक्तिमान कधीच न्यायाला विरोध करीत नाही.