Job 34:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाला कुणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. सगळ्या जगाची काळजी देवावर कुणी सोपवली नाही. सारे काही देवानेच निर्माण केले आहे आणि सारे त्याच्याच नियंत्रणाखाली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही पृथ्वी त्याच्या स्वाधीन कोणी केली आहे? ह्या सर्व जगाची व्यवस्था कोणी लावली?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांची या पृथ्वीवर कोणाला नियुक्त केले? किंवा संपूर्ण जगाचा अधिकार त्यांना कोणी दिला?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाला कोणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. सगळ्या जगाची काळजी देवावर कोणी सोपवली नाही.