Job 34:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता समजून घे, हे ऐक; माझ्या तोंडून शब्द निघतील त्यांकडे कान दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्हाला जर समज आहे, तर हे ऐका; मला काय बोलायचे आहे ते लक्षपूर्वक ऐका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे