Job 34:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जो माणूस न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. ईयोब, देव शक्तिमान आणि चांगला आहे. तू त्याला अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो न्यायाचा वैरी तो शास्ता होईल काय? जो न्यायी, जो समर्थ, त्याला तू दोषी ठरवशील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय? जो नीतिमान आणि बलवान त्याचे तू खंडन करशील काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो मनुष्य न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. ईयोब, देव शक्तीमान आणि चांगला आहे. तू त्यास अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?