Job 34:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शहाण्या माणसांनो मी काय सांगतो ते ऐका. हुशार माणसांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“समंजस लोकहो, तुम्ही माझे बोलणे ऐका; अहो, जाणते लोकहो, कान द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सुज्ञ लोकहो, माझे शब्द ऐका; विद्वानांनो, तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका हुशार मनुष्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या.