Job 34:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. ते आजारी पडतात आणि मरतात. अगदी शक्तिशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात; बलिष्ठ जन कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मध्यरात्री, एका क्षणात त्यांचा अंत होतो; लोक डळमळतात आणि नाहीसे होतात; मानवी मदतीशिवाय बलवान काढून टाकले जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. ते आजारी पडतात आणि मरतात. अगदी शक्तीशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.