Job 34:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“शक्तिशाली लोकांनी वाईट कुत्ये केल्यावर देवाला त्यांना प्रश्र्न विचारण्याची गरज वाटत नाही. तो सहजपणे त्यांचा नाश करु शकतो आणि त्यांच्या जागी इतरांना पुढारी बनवू शकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो बलिष्ठांचा चुराडा करतो आणि त्यांच्या स्थानी दुसर्यांना स्थापतो; त्याला त्यांची चौकशी करावी लागत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौकशी न करताच ते बलवानांना छिन्नभिन्न करतात आणि त्यांच्या स्थानी दुसर्यास स्थापितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शक्तीशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो, त्यास त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही.