Job 34:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे तो त्यांची कृत्ये जाणतो; तो त्यांना रात्री असा उलथून टाकतो की त्यांचा चुराडा होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात, रात्रीच्या वेळी ते दुष्टाला उलथून टाकतात आणि ते तुडविले जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.