Job 34:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वाईट माणसांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल देव त्यांना शिक्षा करतो. आणि जिथे इतर लोक त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते दुष्ट आहेत म्हणून त्यांना तो लोकांसमक्ष ताडन करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सर्व लोक पाहू शकतील अशी शिक्षा त्यांच्या दुष्टपणामुळे परमेश्वर त्यांना करतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाईट मनुष्यांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल त्यांना शिक्षा करतो. आणि जिथे इतर त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.