Job 34:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु जर एखादा माणूस वाईट असेल आणि इतरांना पाप करायला भाग पाडत असेल तर देव त्या माणसाला कधीही राज्यकर्ता होऊ देणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे अशासाठी की अधर्माचे राज्य होऊ नये, व लोकांना कोणी मोहपाशात घालू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशासाठी की देवहीन मनुष्याला अधिकार देण्यापासून आणि लोकांसाठी जाळे टाकण्यापासून प्रतिबंध करता यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशासाठी की, अधर्म्याचे राज्य येवू नये, म्हणजे लोकांस कोणी जाळ्यात अडकवू नये.