Job 34:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तुला देवाने बक्षीस द्यावे असे वाटते. परंतु तू मात्र बदलायला तयार नाहीस. ईयोब, हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. तुला काय वाटते ते मला सांग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाकडून मिळणारे प्रतिफळ तुला तुच्छ वाटते; तर ते काय तुझ्या मनाप्रमाणे असावे? तू पाहिजे तर आवडनिवड कर, मी नाही; तुला काय वाटते ते सांग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुम्ही पश्चात्ताप करण्याचे नाकारता तरी परमेश्वराने तुमच्या अटींनुसार न्याय द्यावा काय? मी नाही तर तुम्हीच ते ठरविले पाहिजे; म्हणून तुम्हाला काय माहीत आहे ते मला सांगा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला असे वाटते का देव त्या मनुष्याचा पापाला शिक्षा करील, देवाने आतापर्यंत केलेले तुला आवडले नाही? हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. तुला काय वाटते ते मला सांग.