Job 34:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘ईयोब एखाद्या अज्ञानी माणसासारखे बोलत आहे. तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ईयोब अज्ञानाने बोलत आहे; त्याचे बोलणे समंजसपणाचे नाही.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘इय्योब अज्ञानाने बोलत आहे; त्याच्या बोलण्यात सुज्ञता नाही.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘ईयोब एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे. तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’