Job 34:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब त्याच्या पापात बंडाची भर घालीत आहे. ईयोब इथे आपल्यासमोर बसून आपला अपमान करतो आहे आणि देवाची थट्टा करतो आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या पापात आणखी अमर्यादेची भर त्याने घातली आहे; आमच्यादेखत तो टाळी वाजवतो आणि देवाविरुद्ध बेसुमार बोलतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो; आमच्यामध्ये तिरस्काराने हातांनी टाळ्या वाजवितो आणि परमेश्वराविरुद्ध आपले शब्द वाढवितो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे. तो टाळी वाजवितो आमच्या मध्ये थट्टा करतो देवाविरूद्ध अनेक शब्द बोलतो.”